खाली प्रसारित केलेल्या इयत्ता ११ वी विज्ञान ( विनाअनुदानित ) वर्गाच्या अंतिम प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी दि.२८/०६/२०२३ ला सकाळी १०:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. यानंतर प्रवेशावर आपला कोणताही हक्क राहणार नाही.
11th Science (NON GRANT) Waiting List
११ वी प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे