करियर कट्टा चे उद्घाटन करतांना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एस. आर. वद्राबादे, डॉ. माधवराव कदम,
समन्वयक डॉ. प्रवीण सरपाते, सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी
दि. १३/१०/२०२३ रोजी वरिष्ट महाविद्यालयात उद्योजक आपल्या भेटीला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
होता. यामध्ये उद्योजक श्री. रामेश्वर रामचंद्र बिचेवार यांनी उद्योजक बनण्याची इच्छा असणा ठराविक विद्याथ्याना
मार्गदर्शन केले.
दि. १०/१०/२०२३ रोजी वरिष्ट महाविद्यालयातील विद्याथ्यानसाठी करिअर व उद्योजक मार्गदर्शन शिबीर आयोजित
करण्यात आले होते.
६ डिसेंबर २०२४ रोजी राबवलेल्या Digital Productivity या कोर्स मध्ये महाविद्यालयातील २५० विद्याथानी
सहभाग नोदवून प्रमाणपत्र मिळवले.
महाविद्यालयाच्या इंडक्शन प्रोग्राममध्ये करिअरकट्टाच्या विविध उपक्रमाची माहिती देताना
Career Katta
--------------------------------
Coordinator
Dr. Pravin G. Sarpate