YAVATMAL ZILHA AKHIL KUNBI SAMAJ's

GOPIKABAI SITARAM GAWANDE MAHAVIDYALAYA

UMARKHED Dist. Yavatmal 445206 (INDIA)
NAAC Reaccredited Grade B++ CGPA 2.79 (3rdcycle) | | Affiliated to Sant Gadge Baba Amravati University

Scholarships

The College has the following scholarships:

(A) Junior College: 
Mai Chandrabhagabai Wankhede Trust  Scholarships.The trustees of the Mai Chandrabhagabai Wankhede Trust Mumbai have donated 20 merit scholarships, each or Rs.5000/- p.a. Ten  for the 11th Standard  and ten for the 12th  classes. Scholarships awarded in the 11th standard class on the basis of the percentage of marks in the aggregate obtained at the S.S.C.  The Scholarships in the 12th class will be awarded for one year to the students of the College according to the percentage of marks obtained in the 11th Class.

In addition to the above scholarship there exist the following scholarships schemes administer by the Directorate of Education, Maharashtra State. 


(B) GOVERNMENT OF INDIA'S SCHOLARSHIPS :

(1) National Merit Scholarships 
(2) Scholarships to students belonging to Backward Classes / Lower IncomeGroup. 
(3) Scholarships / Educational Concession to children of Defence Services Personnel / Ex-

Servicemen
(4) Scholarships / Educational Concession to children of Freedom Fighters. 

(5) Scholarship for physically disabled Student.

(6) Rajshree Shahu Maharaj Scholarship for 11th and 12th Std Student.

(C) GOVERNMENT OF MAHARASHTRA'S SCHOLARSHIPS :

(1) Open Merit Scholarships
(2) Free-Studentships to students belonging to the Backward Classes 
(3) Free-Studentships to students belonging to the Economically Backward Classes. 
(4) Educational Concessions to girl students in Standards XI and XII (Junior College). 

           Note : For application forms, further information and guidance, students are advised to contact               

Scholarships Section and the concerned clerk in the College Office.

(D)INSTITUTIONAL SCHOLARSHIPS AND PRIZES 
In addition to the above-mentioned Scholarships, the College also offers many scholarships and prizes.

 

 

अकरावी व बारावीसाठी शिष्यवृत्ती योजना

 

१. भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रीशिप (SC,ST,VJNT,SBC व OBC)

 

२. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना :-

(MINORITY).

 

३. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (OPEN).

 

४. अपंग शिष्यवृत्ती (PHYSICALLY HANDICAPPED)

 

पदवी व पदव्युत्तर शिष्यवृत्ती योजना

 

१. भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रीशिप (SC,ST,VJNT,SBC व OBC)

 

२. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना :-

(MINORITY).

 

३. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (OPEN).

 

४. अपंग शिष्यवृत्ती (PHYSICALLY HANDICAPPED)

 

हुशार विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर विशेष बक्षीस योजना :-

 

१. प्रा. डॉ. ओ.टी. अनभुले, लातूर यांच्यावतीने मिळालेल्या रू.११,०००/- देणगी वरील व्याजातून स्व. गंगाधरराव चिंचोलकर स्मृती पुरस्कार गरीब व हुशार विद्यार्थ्यास देण्यात येईल.

 

२. प्रा.पी. आर. रावते यांच्यावतीने देण्यात आलेल्या देणगीतून बी.ए. राज्यशास्त्रात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक.

 

३. सौ.सुरेखा धनराज तायडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. धनराज तायडे यांनी दिलेल्या १०,००० रूपयांच्या देणगीवर येणाऱ्या वार्षिक व्याजातून सत्र २०१५-१६ पासून बी.एससी. भाग ०३ मधून सर्वाधिक गुण घेऊन सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस महाविद्यालयामार्फत बक्षीस प्रदान करण्यात येईल.

 

४. प्रा.एस.आर.वद्राबादे यांच्यावतीने बी.एस्सी. भाग १ व बी.एस्सी. भाग २ मधून भौतिकशास्त्र विषयात प्रथम असलेल्या विद्यार्थ्यास प्रत्येकी १०००/- रू. रोख रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

५. स्व.बापूराव पाटील कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्राचार्य डॉ. माधव बापूराव कदम प्राचार्य, गो. सी. गावंडे महाविद्यालय,उमरखेड यांचेकडून . वाणिज्य भाग १ विषयात सर्वप्रथम येणाऱ्यास रोख १५५१/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

६. स्व.बापूराव पाटील कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्राचार्य डॉ.माधव बापूराव कदम प्राचार्य, गो.सी. गावंडे महाविद्यालय, उमरखेड यांचेकडून वाणिज्य भाग २ विषयात सर्वप्रथम येणाऱ्यास रोख ५०१/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

७.प्रा.डॉ.व्ही.पी कदम यांच्या वतीने बी.एस्सी भाग १, बी.एस्सी भाग २ व एम.एस्सी भाग १ मधील गणित या विषयात प्रथम येणाऱ्यास प्रत्येकी रोख १०००/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

८. डॉ.पी.डी.वंजारे यांच्या वतीने बी.एस्सी भाग ३ मधील एस.सी., एस.टी. या प्रवर्गातून वनस्पतीशास्त्र या विषयात प्रथम येणाऱ्यास श्रीमती कौतिकबाई भोजराज वंजारे शिष्यवृत्ती रोख १०००/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

९. स्व.महादेवराव लहानुजी सावरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. बी.एम. सावरकर यांच्याकडून शारीरिक शिक्षक व क्रिडा विभागतून विद्यापीठ स्तरावर कलरकोट प्राप्त खेळाडूस रोख ५०१/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

१०. स्व.दिगंबरराव गणपतराव बोंपिलवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. के.डी. बोंपिलवार इंग्रजी विभाग यांचेकडून बी.ए. भाग ३ मधून सर्वप्रथम

येणाऱ्यास रोख १०००/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

११. स्व.पंचफुलाबाई गोविंदराव दाभाडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. डॉ. दिनेश किशनराव दाभाडकर प्राणीशास्त्र विभाग यांच्याकडून बी.एससी. भाग १ मधून प्राणीशास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख रू. १००१/- चे बक्षीस प्रदान करण्यात येईल.

 

१२. प्रा.एस.एस.पाचकुडके यांच्या वतीने बी.कॉम भाग १ सेम २ मधून इंग्रजी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख १०००/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

१३. स्व.पांडूरंग पाटील चेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा.डॉ.संदीप चेडे प्राणीशास्त्र विभाग यांच्या कडून बी.एस्सी. भाग २ मधून प्राणिशास्त्र या विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख १००१/- रूपये बक्षीस प्रदान करण्यात येईल.

 

१४.स्व.रेणुकाबाई गणेशराव शिरभाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा.डॉ. प्रफुल डी. शिरभाते भौतिकशास्त्र विभाग यांचेकडून भौतिकशास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्यास रोख १००१/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

१५. कै. गणपतराव पाटील सोनटक्के यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. के.एस. सोनटक्के वनस्पतीशास्त्र विभाग यांचेकडून बी.एससी भाग २ वनस्पती शास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख १००१/- रूपये चे बक्षीस प्रदान करण्यात येईल.

 

१६. स्व.डॉ.एम.बी.जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. शितल व्ही. सुर्वे यांच्याकडून बी.एस्सी भाग १ वनस्पतीशास्त्र मधून सर्वप्रथम येणाऱ्यास रोख १०००/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

१७. स्व.बाबाराव शंकरराव कल्याणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. एम. एम. कल्याणकर प्राणिशास्त्र विभाग यांचेकडून एम.एस्सी. प्राणिशास्त्र भाग १ मधून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख १०००/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

१८. स्व.दत्तात्रय वासुदेवराव जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. डॉ. एन. डी. जांभेकर यांच्याकडून एम.एस्सी भाग १ संगणक या विषयात प्रथम येणाऱ्यास रोख १०००/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

१९. डॉ.पी.जी.सरपाते यांच्या वतीने बी.एस्सी भाग ३ मधील संगणक या विषयात प्रथम येणाऱ्यास सौ. कल्पना गोपालराव सरपाते शिष्यवृत्ती रोख १०००/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

२०. कै.भगवानराव वाघमारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा.एस.बी. वाघमारे यांच्याकडून एम.एस्सी भाग २ मधून रसायनशास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख १००१/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

२१. कै.एस.बी.शिंदे माजी शाखा व्यवस्थापक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. डी. एस. शिंदे यांच्याकडून एम.एस्सी भाग १ मधून रसायनशास्त्र विषय सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख १००१/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

२२. कै.माधवराव भगत, वाघीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. डॉ. टी. एम. भगत यांच्याकडून बी.एस्सी भाग ३ मधून रसायनशास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख १००१/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

२३. कै.प्रतापसिंग राठोड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा.डॉ.एस.पी. राठोड यांच्याकडून बी.एस्सी भाग २ मधून रसायनशास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख १००१/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल.

 

२४. कै.राजाराम रेकलवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा.ए.पी. मिटके यांच्याकडून बी.एस्सी भाग १ मधून रसायनशास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख १००१/- रूपयाचे पारीतोषिक प्रदान करण्यात येईल..


 

 


News & Notice

Links & Downloads